Jul 14, 2016

काही सुविचार

लक्षराच्या  भाकऱ्या कधीही भाजू नयेत.
एक नकार हजारो विघ्न टाळतो.
ज्या गावी जायच नाही, त्याचा पत्ता विचारू नये.

No comments: