Saturday, January 28, 2012

How cruel we can get? - मुली मारण्यात ऊस पट्ट्यातील जिल्ह्यांची आघाडी

Read this disturbing news on MaharashtraTimes. Sad to start the day with such news. God save माझा महाराष्ट्र!

Remember an incident my friend told me. She was there with her sister at the maternity hospital. Her sister delivered a boy. The mother next bed delivered a girl and no one used to come to see her. Not even the husband; who was a doctor himself. They did not get them food and my friend shared some with them. People can be so cruel too. Sad man. And this happened in a city and not a small town; somewhere in Chandrapur

The positive side is the support the movement against child sex detection is getting. Things are changing; and changing for good.

(सोत्र -  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11654844.cms )

लिंग निदान चाचण्या करण्यात हत्येत ऊस पट्ट्यातील जिल्हे आघाडीवर आहेत अशी खंत 'लेक वाचवा' अभियानच्या अॅड.वर्षा देशपांडे यांनी येथे बोलताना व्यत्त केली.

जिल्हाधिकारी शाळेतील कार्यशाळेत बोलताना त्या म्हणाल्या की, दर वषीर् देशातील सहा लाख मुलींची गर्भातच कत्तल होते. त्यातही देशात सर्वाधिक सोनोग्राफी केंदे असलेला महाराष्ट्रही आघाडीवर आहे, ही खरोखरीच शरमेची गोष्ट आहे. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्राच देशात अग्रेसर आहे. राज्यात एकूण ३६ सोनोग्राफी केंदावर गुन्हे दाखल झाले असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, त्यात सातारा(१०), बीड(२), सांगली(३), कोल्हापूर(४), मुंबई(३), पुणे(१), सोलापूर(२), रायगड(१), नगर(२) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

सोनोग्राफी केंदांना सायलेंट ऑब्झरव्हर बसविण्यास आमचा ठाम विरोध आहे. हा अहवाल पूर्णपणे खाजगी आहे. शिवाय वैद्यकीय तपासणीचा भाग म्हणून लिंग पाहण्यापासून रोखता येणार नाही. लिंग सांगितले तर गुन्हा आहे, पाहिले तर नाही. त्यामुळे पुरावाच उभा करता येणे अशक्य आहे. ऑनलाईन माहिती नोंदविली तरी नोंद रजिस्टर अनिवार्य आहे. न्यायालयातही ऑनलाईन नोंदी पुरावा म्हणून गृहित धरल्या जात नाहीत अशी व्यथा त्यांनी मांडली. 

1 comments:

Shiv said...

Mala watat hota ki he sarva ata hot nahi :)...kiti adnyan (ki khoti aasha )... tyanni ek upaay asa karava ki sarva sonography clinic licenses fakta ladies la dyavet..kamit kami ladies hi mahiti parents na sangnar nahit.. ani thoda tari farak padel..