मटा मधील ही बातमी वाचली.
नॉर्वे सरकारने पालक आपल्या मुलांचे पालन योग्य प्रकारे करत नसल्या मुले त्यांना आपल्या ताब्यात घेवून ठेवले आहे. भारत सरकारने ह्या वरती वरच्या पातळीवर प्रयत्न करून, त्यांची सुटका करांयाचा प्रयत्न चालू केला आहे.
मला हे वाचून अचंबा वाटला. आणि सुधारित देश असला तर तो आपल्या नागरिकांची किती काळजी घेवू शकतो हेही समजले. आणि मला तर नॉर्वे सरकारची काही चूक वाटत नाही. एवढी मोठी कारवाई करण्या पूर्वी त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला असणारच.
आणखी एक मित्र त्याच्या मित्राची गोष्ट सांगत होता. गरठ्णारी थंडी असताना, तो आपल्या मुलीला गाडी मध्ये झोपवून, फक्त पाच मिनिटा करता दूध कि काही तरी आनायाला गेला होता. लहान पोरीला गाडीत एकटी पाहून, कोणी तरी पोलीसाला फोन केला, आणि मित्राला अटक करण्यात आली.
सगळ जरा अवघड आहे.

0 comments:
Post a Comment